बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 10 पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 14, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 10 पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती दि.15:-कालचे शासकीय (14/11/20) एकूण rt-pcr नमुने 41.    एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.    काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.कालचे एकूण एंटीजन 12 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+03+03=10.   शहर-02 . ग्रामीण- 08.एकूण रूग्णसंख्या-4420  एकूण बरे झालेले रुग्ण- 4184 एकूण मृत्यू-- 120. सर्व  बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया

No comments:

Post a Comment