बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 19 पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 13, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 19 पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती दि.14:-कालचे शासकीय (13/11/20) एकूण rt-pcr नमुने 80.    एकूण पॉझिटिव्ह-05 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.          काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 53 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   05+02+12=19.   शहर-07 . ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-4412  एकूण बरे झालेले रुग्ण- 4179 एकूण मृत्यू-- 120. सर्व  बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया

No comments:

Post a Comment