बारामती दि.17:-कालचे शासकीय (16/11/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -03 त्यापैकी पॉझिटिव्ह -01 .कालचे एकूण एंटीजन 62 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+15=20. शहर-11 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4467 एकूण बरे झालेले रुग्ण- 4193 एकूण मृत्यू-- 121.
Post Top Ad
Monday, November 16, 2020
बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 20 पॉझिटिव्ह रुग्ण..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment