बारामती दि.19:-कालचे शासकीय (18/11/20) एकूण rt-pcr नमुने 180. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 321 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+04+15=23. शहर-10 . ग्रामीण- 13.एकूण रूग्णसंख्या-4524 एकूण बरे झालेले रुग्ण- 4228 एकूण मृत्यू-- 122.
Post Top Ad
Wednesday, November 18, 2020
बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 23 पॉझिटिव्ह रुग्ण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment