बारामती दि.16:- कालचे शासकीय (15/11/20) एकूण rt-pcr नमुने 30. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 55 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+02+22=27. शहर-11 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4447 एकूण बरे झालेले रुग्ण- 4184 एकूण मृत्यू-- 121. सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया.
Post Top Ad
Sunday, November 15, 2020
Home
ताज्या घडामोडी.. महाराष्ट्र
बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय कालच्या रिपोर्ट मध्ये 27 पॉझिटिव्ह रुग्ण
बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय कालच्या रिपोर्ट मध्ये 27 पॉझिटिव्ह रुग्ण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment