बारामती दि.18:-कालचे शासकीय (17/11/20) एकूण rt-pcr नमुने 126 एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -07 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 288 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+05+25=34. शहर-24 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-4501 एकूण बरे झालेले रुग्ण- 4219 एकूण मृत्यू-- 122.
Post Top Ad
Tuesday, November 17, 2020
Home
ताज्या घडामोडी..महाराष्ट्र
काळजी घ्या,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, कालच्या रिपोर्ट मध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण
काळजी घ्या,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, कालच्या रिपोर्ट मध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment