बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 36 पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 36 पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती दि.21:- कालचे शासकीय (20/11/20) एकूण rt-pcr नमुने 494.    एकूण पॉझिटिव्ह-01 . प्रतीक्षेत 233.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.       काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -07.  कालचे एकूण एंटीजन 239 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-28 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   01+07+28=36.   शहर-18 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4592  एकूण बरे झालेले रुग्ण- 4268 एकूण मृत्यू-- 123.

No comments:

Post a Comment