बारामतीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत चढउतार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 29, 2020

बारामतीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत चढउतार..

बारामती दि.30:-  (28/11/20 रोजीचे) प्रतीक्षेत असलेल्या 23 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 02 व तालुक्यातील 02 असे एकूण 04 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्णसंख्या  4941  झालेली आहे तसेच कालचे शासकीय (29/11/20) एकूण rt-pcr नमुने 00.  एकूण पॉझिटिव्ह-00 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 32 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+09+03=12. शहर-09 . ग्रामीण- 03.  एकूण रूग्णसंख्या-4953  एकूण बरे झालेले रुग्ण- 4462 एकूण मृत्यू-- 128.

No comments:

Post a Comment