बारामती तालुका अध्यक्षपदी अस्लम शेख.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

बारामती तालुका अध्यक्षपदी अस्लम शेख..

बारामती तालुका अध्यक्षपदी अस्लम शेख..      बारामती दि.19:-मानवी हक्क संरक्षण आणि जागृती बारामती तालुका (ग्रामीण) अध्यक्ष पदी अस्लम हुसेन शेख यांची निवड झाली त्यांच्या  सामाजिक कार्याची आवड पाहुन तळागाळातील वचिंत लोकांच्या मदतीचे ध्येय धरुन काम करणारे अस्लम शेख यांना मानवी हक्क संरक्षण आणि जागृती चे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांनी नियुक्ती केलेली आहे.अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मानवी हक्क संरक्षण आणि जागृती चे भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी माहिती दिली

No comments:

Post a Comment