*बारामतीत सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या * बारामती (प्रतिनिधी): सातववस्ती ता. बारामती येथील सायली अजित सातव (वय 30) हिने सासरच्या सतत होणार्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत सायली हिची बहिण यांनी बारामती शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे ती अशी की, दि 21/11/2020 रोजी साकाळी 08/15 ते 08/30 वा दरम्यान मौजे बारामती सातव वस्ती ता बारामती जि पुणे येथील तिचे सासरचे राहते घरातील बेडरूम मघ्ये फिर्यादीची मयत बहिन नामे सायली अजित सातव वय 30 वर्षे रा सातव वस्ती ता बारामती जि पुणे हिने तीचे पती नामे 1 ) अजित अरून सातव,सासु 2)मिना अरून सातव ,सासरे 3) अरून सातव ( पुर्ण नाव माहीत नाही),दिर 4)मनोज अरून सातव सर्व रा सातव वस्ती ता बारामती जि पुणे 5)राजु कोंडे मामा पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांनि तिचे लग्नात झाल (भांडी व संसार उपयोगी सामान त्यांच्या मागनी प्रमाणे न दिलेच्या कारनावरून तसेच तिच्या चारत्रयावर वारंवार संषय घेत असल्याच्या कारनावरून तिचे वेळो वेळी सामुहिक मानसिक शारीक त्रास देवुन तिचा जाच हाट छळ केल्याने त्यांच्याकडुन होना-या सततच्या त्रासाला कंटाळुन तिला तिचे जिवन जगने असहय केल्याने फिर्यादीचे बहिणीने तिचे राते घरी गळ फास घेवुन आत्महत्या केली आहे वरील सासरचे लोकांनी ति आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे
म्हणुन त्यांचे विरूध्द श्री सागर सुनिल जगताप वय 31 वर्षे धंदा -व्यवसाय रा उरूळी देवाची ता हवेली जि.पुणे यांनी पोलीस स्टेशन-बारामती शह भाग 5 गुन्हा रजि.नं व कलम :-571/2020 भा द वी क 498(अ),306,323,504,506,34 फिर्याद दिली असून याबाबत अधिक तपास पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे करत आहेत.
No comments:
Post a Comment