बारामतीत एवडी झाली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

बारामतीत एवडी झाली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या..

बारामती दि.29:-कालचे शासकीय (28/11/20) एकूण rt-pcr नमुने 227.एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 23.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.    काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.कालचे एकूण एंटीजन 129 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   14+03+22=39.   शहर-21 . ग्रामीण- 18.एकूण रूग्णसंख्या-4937  एकूण बरे झालेले रुग्ण- 4448 एकूण मृत्यू-- 128.

No comments:

Post a Comment