बारामतीत कुठे कुठे आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.. बारामती दि.26:-कालचे शासकीय (25/11/20) एकूण rt-pcr नमुने 396. एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 188. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06,काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -12.कालचे एकूण एंटीजन 93 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+12+14=34. शहर-18 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4786 एकूण बरे झालेले रुग्ण- 4382 एकूण मृत्यू-- 124. काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये धुमाळवाडी येथील 28 वर्षीय महिला, 62 वर्षीय महिला, काझड येथील 63 वर्षीय पुरुष, बारामती येथील अकरा वर्षीय मुलगा, पणदरे येथील 58 वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष, बारामतीतील 34 वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील 27 वर्षीय महिला, देशपांडे इस्टेट येथील 37 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 26 वर्षीय पुरुष, काटेवाडीतील 19 वर्षीय युवक, सूर्यनगरी येथील 45 वर्षीय पुरुष,वंजारवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, मुरूम येथील 76 वर्षीय पुरुष,मेडद येथील 28 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 28 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती अंग्रो शेजारील गुणवडी गावच्या हद्दीतील 30 फाटा येथील 52 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे.बारामतीत काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पोमणेवस्ती कनहावागज येथील 73 वर्षीय पुरुष,रूई येथील 25 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला,सायली हिल साहिल बंगला येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहे. तर याच लॅबोरेटरी मधील आरटीपीसीआर तपासणीत मळद येथील 53 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळून आला असल्याचे समजले.
Post Top Ad
Wednesday, November 25, 2020
बारामतीत कुठे कुठे आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment