बारामती:- दि.22/11/2020 रोजी टकारी महाराज (धोंडीराम बुवा ) यांची पुण्यतिथी अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली , कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब जाधव(महाराज) सांगितले, दरवर्षी मोठ्या स्वरूपात भजनी मंडळ, महाप्रसाद, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होत असतात परंतु कोरोनाचा काळ पाहता हा निर्णय घेतला, यावेळी टकारी महाराज (धोंडीराम बुवा ) यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीने करून आरती करण्यात आली व प्रसाद देण्यात आला याप्रसंगी श्री बाळासाहेब धोंडीराम जाधव ( महाराज ) व त्यांची सर्व कुटुंब त्यांचे सर्व शिष्य उपस्थित होते ही पुण्यतिथी कार्यक्रम टकार कॉलनी बारामती येथे साजरी करण्यात आली.
Post Top Ad
Sunday, November 22, 2020
Home
ताज्या घडामोडी. .बारामती
टकारी महाराज यांची पुण्यतिथी कोरोनाचा पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरी
टकारी महाराज यांची पुण्यतिथी कोरोनाचा पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment