बारामती दि.2:-कालचे शासकीय (01/12/20) एकूण rt-pcr नमुने 158. एकूण पॉझिटिव्ह-26 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -25 त्यापैकी पॉझिटिव्ह -11.कालचे एकूण एंटीजन 85 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 26+11+13=50. शहर-24 ग्रामीण- 26.एकूण रूग्णसंख्या-5057 एकूण बरे झालेले रुग्ण- 4526 एकूण मृत्यू-- 129.
Post Top Ad
Tuesday, December 1, 2020
Home
ताज्या घडामोडी... बारामती
बारामतीत कोरोनाने पन्नाशी ओलांडली तर आत्तापर्यंत पाचहजारच्या वर कोरोनाचा गेला आकडा
बारामतीत कोरोनाने पन्नाशी ओलांडली तर आत्तापर्यंत पाचहजारच्या वर कोरोनाचा गेला आकडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment