बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी... बारामती:काल दिनांक १ /१२/२०२० बारामती तालका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी,मोटार सायकल चोरी करणारा केला गजाआड,८मोटार सायकली केल्या हस्तगत मागील काही महिन्यापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हृददीतून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेशोध पथकाला दिली होती. त्याप्रमाणे सपोनि लंगुटे व पथकाने गोपनीय माहिती काढून संशयीत इसम ज्ञानेश्वर बापू चव्हाण वय ,राहणार.शेरेशिंदेवाडी,ता.फलटण जि.सातारा याला ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी करून त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस ठाणे,फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हृददीतुन चोरी केलेल्या पल्सर,युनिकॉर्न,अपाईची ,स्पलेंडर अशा ८ मोटार सायकली (किंमत अंदोज ५,१०,०००रूपये ) हस्तगत केलेल्या असून बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ६०५/२०२०भादवि कलम ३७९, गुन्हा रजि.क ६७८/२० भादवि कलम ३७९,गुन्हा रजि.क ३८९/१७ भादवि कलम ३७९ हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत,ज्ञानेश्वर बापू चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी दरोडा,जबरी चोरी,मारामारी असे गर्भौर स्वरूपाचे गुन्हे खालील प्रमाणे दाखल आहेत.१) सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ४७७/१७ भादवि कलम ३९५ २) वाई पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ३७४/१७ भादवि कलम ३९२,३४ ३) मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क १४३/१८ भादवि कलम ३९२,३४ ४) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि.क १०१९ /१९ भादवि कलम ३७९,३४
५) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि. क २२९ / १७ भादवि कलम ३९२,३४
६) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क २८७/१९ भादवि कलम ३९५ ७) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ३६८/ १७ भादवि कलम ३७९ ,८) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ३८८/१७ भादवि कलम ३२४,३२३,५०६,९) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क ७९/ १९ भादवि कलम ३२५,३२३,५०६ तरी वारामती तालुका पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन करण्यात येते की,आरोपी याच्या ताब्यात खालील प्रमाणे मोटार सायकली मिळून आल्या असून ज्यांच्या असतील त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याची विंनती केली आहे
चेसी नंबर
१| स्पेडर
२| अपाची
३| सिटी १००
४| पल्सर २२०
MBLHA10EE99G03142
OE4CA2266222
DUFBU34002
MD2A13EYXJCFO0567
MD2A12DZXDCM83629
५| पल्सर १५० सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलौंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवालदार जयंत ताकवणे, दत्तात्रय सोननिस ,कॉन्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे,संतोष मखरे, प्रशात राउत यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment