बारामती दि.20:- कालचे शासकीय (19/12/20) एकूण rt-pcr नमुने 97. एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+05+11=26. शहर-14 . ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-5608 एकूण बरे झालेले रुग्ण- 5177 एकूण मृत्यू-- 135.
Post Top Ad
Saturday, December 19, 2020
बारामतीत आज आले एवढे पॉझिटिव्ह रिपोर्ट अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment