नांदेड, बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर अन्याय व अमानवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्यानराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार कडक शासन करण्याची मागणी.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 12, 2020

नांदेड, बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर अन्याय व अमानवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्यानराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार कडक शासन करण्याची मागणी....

नांदेड, बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर अन्याय व अमानवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या
नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार कडक शासन करण्याची मागणी....                                                                                 बारामती:-नांदेड बिलोली
साठेनगर येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलीवर अन्याय, अमानवीय
अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणार्या नराधम आरोपीना कडक
शासन करावे.तरी ही घटना अमानवीय असून महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी घडलेली आहे. या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करीत आहोत.सदर आरोपीना पकडून त्यांना शक्ती कायद्यानुसार कारवाई करून त्यांना फाशी देण्यात यावी,यामागणीचे पत्र बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना देण्यात आले यावेळी केदार पाटोळे, सोमनाथ पाटोळे, अभिषेक खरात,अतुल गायकवाड, सुयश बगाडे,आदित्य खरात सह अनेक कार्यकर्ते यांनी या मागणीचे निवेदन दिले.

No comments:

Post a Comment