बारामती दि.21:-कालचे शासकीय (20/12/20) एकूण rt-pcr नमुने 14. एकूण पॉझिटिव्ह-00 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+04+01=05. शहर-01 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-5613 एकूण बरे झालेले रुग्ण- 5195 एकूण मृत्यू-- 135.
Post Top Ad
Sunday, December 20, 2020
बारामतीत दिलासादायक कोरोना पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment