बारामती शहरात पाच तर ग्रामीण मध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 27, 2020

बारामती शहरात पाच तर ग्रामीण मध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती दि.28:- कालचे शासकीय (27/12/20) एकूण rt-pcr नमुने 00.  एकूण पॉझिटिव्ह-00 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -04.                   कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+04+03=07.   शहर-05 . ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-5710  एकूण बरे झालेले रुग्ण- 5380 एकूण मृत्यू-- 136.

No comments:

Post a Comment