बारामती दि.1:-नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा हॅपी न्यू इयर 2021, सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की 2020 मध्ये आलेल्या कोरोना संकटाचा सामना करत आपण 2021 मध्ये प्रवेश करत आहोत. या नवीन वर्षात प्रवेश करताना आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा संकल्प करूया: कालचे शासकीय (31/12/20) एकूण rt-pcr नमुने 77. एकूण पॉझिटिव्ह-11 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11+09+06=26. शहर-14 . ग्रामीण- 12.एकूण रूग्णसंख्या-5803 एकूण बरे झालेले रुग्ण- 5489 एकूण मृत्यू-- 137.
Post Top Ad
Thursday, December 31, 2020
बारामतीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला आले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment