बारामती दि.11:- कालचे शासकीय (10/12/20) एकूण rt-pcr नमुने 119. एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -22 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 73. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+09+14=35. शहर-22 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-5386 एकूण बरे झालेले रुग्ण- 4818 एकूण मृत्यू-- 133.
Post Top Ad
Thursday, December 10, 2020
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रुग्णांचा इतका आहे अहवाल...
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रुग्णांचा इतका आहे अहवाल...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment