बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह अहवाल

बारामती दि.26:-कालचे शासकीय (25/12/20) एकूण rt-pcr नमुने 70.  एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   06+05+07=18.   शहर-05 . ग्रामीण- 13.  एकूण रूग्णसंख्या-5690           एकूण बरे झालेले रुग्ण- 5343 एकूण मृत्यू-- 136.

No comments:

Post a Comment