बारामती दि.31:- कालचे शासकीय (30/12/20) एकूण rt-pcr नमुने 91. एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 30. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+03+06=19. शहर-08 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-5777 एकूण बरे झालेले रुग्ण- 5480 एकूण मृत्यू-- 137.
Post Top Ad
Wednesday, December 30, 2020
बारामतीत आज आला एवढा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment