बारामती दि.23:- कालचे शासकीय (22/12/20) एकूण rt-pcr नमुने 83. एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -04.कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+04+07=17. शहर-11 . ग्रामीण- 06. एकूण रूग्णसंख्या-5647 एकूण बरे झालेले रुग्ण- 5246 एकूण मृत्यू-- 136.
Post Top Ad
Tuesday, December 22, 2020
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत कमी होतोय कोरोनाचा खतरा, कालच्या रिपोर्ट मध्ये आला पॉझिटिव्ह अहवाल सतरा..!
बारामतीत कमी होतोय कोरोनाचा खतरा, कालच्या रिपोर्ट मध्ये आला पॉझिटिव्ह अहवाल सतरा..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment