आई मरीआई लक्ष्मी मंदिराला टकारी समाज संघ सोलापूर ची आर्थिक मदत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

आई मरीआई लक्ष्मी मंदिराला टकारी समाज संघ सोलापूर ची आर्थिक मदत..

सोलापूूूर:- पटवर्धन चाळ येथील आई मरीआई लक्ष्मी मंदिराचे पायाभरणी टकारी समाज संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील उर्फ गब्बर जाधव युवक अध्यक्ष अनिल जाधव प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड यांच्या शुभ हस्ते पायाभरणी पूजन करण्यात आल्या सदर मंदिराला टकारी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील उर्फ नंबर जाधव युवक अध्यक्ष अनिल अशोक जाधव शहराध्यक्ष अनिल शिवाप्पा जाधव प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी स्वखर्चाने आर्थिक मदत केली आहे लवकरच पटवर्धन चाळ येथे आई मरीआई लक्ष्मीचे मंदिर भव्यदिव्य असा होणार आहे

No comments:

Post a Comment