बारामतीत काल च्या रिपोर्ट मध्ये आज आलेल्या अहवालात पहा किती आहेत पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

बारामतीत काल च्या रिपोर्ट मध्ये आज आलेल्या अहवालात पहा किती आहेत पॉझिटिव्ह रुग्ण..

 बारामती दि.19:-कालचे शासकीय (18/12/20) एकूण rt-pcr नमुने 121.    एकूण पॉझिटिव्ह-17 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 45. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   17+06+05=28.   शहर-16 . ग्रामीण- 12.    एकूण रूग्णसंख्या-5582  एकूण बरे झालेले रुग्ण- 5135 एकूण मृत्यू-- 134.

No comments:

Post a Comment