बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील तपासणीत पहा किती आला पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील तपासणीत पहा किती आला पॉझिटिव्ह अहवाल

बारामती दि.22कालचे शासकीय (21/12/20) एकूण rt-pcr नमुने 124.  एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 31. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   12+00+05=17.   शहर-13 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-5630           एकूण बरे झालेले रुग्ण- 5210 एकूण मृत्यू-- 135.

No comments:

Post a Comment