राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष हा २८ ते ३० वयोगटातील हवा:-उपमुख्यमंत्री
-अजित पवार पक्षाची घटना पाहता शहराध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी-
बारामती:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी पदासाठी काही तरुण युवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन बारामती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदाची मागणी केली असता यावेळेस अजित पवार यांनी पक्षाची पदाधिकारी निवडीचे नियम सांगितले त्यामध्ये युवक अध्यक्ष हा २८ ते ३० या वयोगटातील हवा असे ठामपणे प्रतिक्रिया बोलुन दाखवली पंरतु दादांना हा विसर पडला आहे की आत्ताचे विद्यमान अध्यक्ष हे ३८ ते ४० या वयोगटातले आहेत मग हे चालत असतील तर बाकीचे का नाही चालत जर पक्षाच्या घटनात शहर अध्यक्ष पदासाठी वयोमर्यादा असेल तर बारामतीतील तमाम युवकांची विनंती आहे की सध्याचे अध्यक्ष हे या पदासाठी अपात्र ठरत असुन युवक शहर अध्यक्ष बदलून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी तमाम युवक वर्गातुन मागणी होत असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment