बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात एवढा आहे आकडा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात एवढा आहे आकडा..

बारामती दि.6:-कालचे शासकीय (05/12/20) एकूण rt-pcr नमुने 174. एकूण पॉझिटिव्ह-25 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -15 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 93 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   25+07+21=53.   शहर-24 . ग्रामीण- 29. एकूण रूग्णसंख्या-5236  एकूण बरे झालेले रुग्ण- 4678 एकूण मृत्यू-- 130.

No comments:

Post a Comment