बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल एवढा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल एवढा..

बारामती दि.30:-  कालचे शासकीय (29/12/20) एकूण rt-pcr नमुने 80.  एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.                   कालचे एकूण एंटीजन 35. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+03+10=22.   शहर-09 . ग्रामीण- 13.    एकूण रूग्णसंख्या-5758 एकूण बरे झालेले रुग्ण- 5445 एकूण मृत्यू-- 136.

No comments:

Post a Comment