बारामती दि.29:- कालचे शासकीय (28/12/20) एकूण rt-pcr नमुने 127. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 34. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+04+08=26. शहर-15 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-5736 एकूण बरे झालेले रुग्ण- 5416 एकूण मृत्यू-- 136.
Post Top Ad
Monday, December 28, 2020
बारामतीत कालच्या रिपोर्टमधील आज आलेला पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment