बारामती दि.27:- कालचे शासकीय (26/12/20) एकूण rt-pcr नमुने 73. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -05.कालचे एकूण एंटीजन 32. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+05+04=13. शहर-05 . ग्रामीण- 08. एकूण रूग्णसंख्या-5703 एकूण बरे झालेले रुग्ण- 5364 एकूण मृत्यू-- 136.
Post Top Ad
Saturday, December 26, 2020
बारामतीत आज आलेला कालच्या रिपोर्ट मधील पॉझिटिव्ह अहवाल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment