बारामती दि.5:-कालचे शासकीय (04/01/21) एकूण rt-pcr नमुने 123. एकूण पॉझिटिव्ह-15 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+07=23. शहर-13. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-5877 एकूण बरे झालेले रुग्ण- 5541 एकूण मृत्यू-- 138.
Post Top Ad
Monday, January 4, 2021
बारामतीत पुन्हा कमी जास्त होत आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment