सावित्रीमाई फुले जयंती साजरी.. बारामती :- दि.3 जानेवारी रोजी आई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील तांदुळवाडी इथे सावतामाळी चौक या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी सामाजिक कार्यकर्ते रोहित बनकर सह मोठ्या संख्येने फुले प्रेमी उपस्थित राहिले.
Post Top Ad
Sunday, January 3, 2021
सावित्रीमाई फुले जयंती साजरी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment