बारामती:-कालचे शासकीय (22/01/21) एकूण rt-pcr नमुने 200. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 09. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-00. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+09+00=18. शहर-08. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-6158 एकूण बरे झालेले रुग्ण- 5894 एकूण मृत्यू-- 142.
Post Top Ad
Friday, January 22, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा होतोय कमी जास्त..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment