बारामती दि.15:-कालचे शासकीय (14/01/21) एकूण rt-pcr नमुने 080. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 13. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+02+02=17. शहर-09. ग्रामीण- 08.एकूण रूग्णसंख्या-6054 एकूण बरे झालेले रुग्ण- 5731 एकूण मृत्यू-- 141.
Post Top Ad
Thursday, January 14, 2021
बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील इतका आकडा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment