बारामती:-आज २६ जानेवारी २०२१ रोजी..
बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शारदाप्रांगण,भिगवण चौक,बारामती याठिकाणी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांचे हस्ते झेंडावंदन करून साजरा करण्यात आल्या यावेळी पौर्णिमा तावरे नगराध्यक्ष बानप,निता बारवकर सभापती पंचायत समिती,वनिता बनकर,अनिता गायकवाड,संध्या बोबडे,अनिल खलाटे,सुभाष ढोले, अँड.अविनाश गायकवाड,मुन्नीरभाई शेख, शब्बीर शेख आदींसह तालुका व शहरातील सर्व आजी-माजी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment