पत्रकार तानाजी सखाराम कांबळे यांना पुस्तक भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

पत्रकार तानाजी सखाराम कांबळे यांना पुस्तक भेट..

 मुंबई:- ज्येष्ठ पत्रकार,लेखक, कवी आयुष्यमान, तानाजी सखाराम कांबळे, यांना रिपाई आठवले गटाचे जिल्हा नेते आयुष्मान सतीश माळगे, यांचेकडून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित, बुद्ध आणि त्यांचा धम्म या, जगभर गाजलेल्या, धम्म विवेचनावर आधारित, आयुष्यमान माळगे यांचे घरी  सदिच्छा भेट दिल्याबद्दल, पुस्तक भेट देताना! आयुष्यमान पुंडलिक कांबळे, व जिल्हाभरातील विविध पदाधिकारी आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment