बारामती;-कालचे शासकीय (27/01/21) एकूण rt-pcr नमुने 242. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -01.कालचे एकूण एंटीजन 08. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+01=06. शहर-04. ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-6205 एकूण बरे झालेले रुग्ण- 5939 एकूण मृत्यू-- 143.
Post Top Ad
Wednesday, January 27, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह अहवाल...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment