बारामती दि.2:- कालचे शासकीय (01//01/21) एकूण rt-pcr नमुने 102. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -22 त्यापैकी पॉझिटिव्ह -05.कालचे एकूण एंटीजन 40. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+05+05=12. शहर-06 . ग्रामीण- 06. एकूण रूग्णसंख्या-5815 एकूण बरे झालेले रुग्ण- 5494 एकूण मृत्यू-- 138.
Post Top Ad
Friday, January 1, 2021
बारामतीत कमी जास्त होतोय कोरोना पॉझिटिव्ह अहवाल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment