प्रभाग क्र.१२ मध्ये वृक्षा रोपन कार्यक्रम संपन्न
बारामती:-आज रविवार दि.०३/०१/२१ रोजी नगरसेविका,शिक्षण समिती सभापती सौ. शीतलताई गणेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून क्षत्रियनगर येथे संपन्न झाला यावेळी मा. उपनगराध्यक्ष श्री.अनिल गायकवाड,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ. अनिताताई गायकवाड ,राष्ट्रवादी युवक पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राहुल जाधव,अनिल उर्फ बाळासो गायकवाड,गणेश हरिभाऊ गायकवाड, बाळासो गुलाबराव गायकवाड, राजेश जाधव, शैलेश वणवे,किरण गायकवाड,अशोक जाधव,सुनील जाधव,बालाजी जाधव, हृषिकेश जाधव,सतीश गायकवाड,अमोल जाधव,चेतन जाधव,राहुल जाधव, श्रीकांत जाधव,सोमा विधाते,अभिषेक उपाध्याय, संदीप गायकवाड, मुन्ना जाधव,निलेश गायकवाड, करण गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थतीत होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री.गणेश प्रकाश गायकवाड यांनी केले.
No comments:
Post a Comment