बारामती दि.17:-:-कालचे शासकीय (16/01/21) एकूण rt-pcr नमुने 097. एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 10. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-00. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+01+00=07. शहर-04. ग्रामीण- 03. एकूण रूग्णसंख्या-6070 एकूण बरे झालेले रुग्ण- 5770 एकूण मृत्यू-- 141.
Post Top Ad
Saturday, January 16, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला आटोक्यात, कारण रुग्ण सापडले सात..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment