बारामती दि.9:- कालचे शासकीय (08/01/21) एकूण rt-pcr नमुने 129. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -05.कालचे एकूण एंटीजन 21. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+05+02=14. शहर-06. ग्रामीण- 08. एकूण रूग्णसंख्या-5951 एकूण बरे झालेले रुग्ण- 5607 एकूण मृत्यू-- 140.
Post Top Ad
Friday, January 8, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेत चौदा , खबरदारी घेऊ यंदा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment