बारामतीत पुन्हा वाढला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

बारामतीत पुन्हा वाढला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा..

बारामती:-कालचे शासकीय (28/01/21) एकूण rt-pcr नमुने  124.  एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 19. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह- 6 ,काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   10+02+06=18.   शहर-08. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-6223 एकूण बरे झालेले रुग्ण- 5957 एकूण मृत्यू-- 143.

No comments:

Post a Comment