बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला एवढा अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला एवढा अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (29/01/21) एकूण rt-pcr नमुने  91.  एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -11 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+02+01=11.   शहर-05. ग्रामीण- 06. एकूण रूग्णसंख्या-6234           एकूण बरे झालेले रुग्ण- 5969 एकूण मृत्यू-- 143.

No comments:

Post a Comment