बारामतीत कालच्या अहवालात आज आला एवढा कोरोनाचा अहवाल... बारामती:- कालचे शासकीय (25/01/21) एकूण rt-pcr नमुने 295. एकूण पॉझिटिव्ह-15 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -13 त्यापैकी पॉझिटिव्ह -01.कालचे एकूण एंटीजन 18. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+03=19. शहर-06. ग्रामीण- 13.एकूण रूग्णसंख्या-6195 एकूण बरे झालेले रुग्ण- 5935 एकूण मृत्यू-- 143. ...........प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Post Top Ad
Monday, January 25, 2021
बारामतीत कालच्या अहवालात आज आला एवढा कोरोनाचा अहवाल...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment