बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील इतका पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील इतका पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (21/01/21) एकूण rt-pcr नमुने  134.  एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -15 त्यापैकी पॉझिटिव्ह -04.कालचे एकूण एंटीजन 27. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06.       काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   12+04+06=22.   शहर-08. ग्रामीण- 14.  एकूण रूग्णसंख्या-6140           एकूण बरे झालेले रुग्ण- 5870 एकूण मृत्यू-- 142.

No comments:

Post a Comment