बारामती दि.7:- कालचे शासकीय (06/01/21) एकूण rt-pcr नमुने 92. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -23 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+06+03=22. शहर-09. ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-5921 एकूण बरे झालेले रुग्ण- 5578 एकूण मृत्यू-- 139.
Post Top Ad
Wednesday, January 6, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले बावीस पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment