बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज एवढा आला पॉझिटिव्ह अहवाल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज एवढा आला पॉझिटिव्ह अहवाल...

बारामती:-कालचे शासकीय (20/01/21) एकूण rt-pcr नमुने  108.  एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -17 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   10+05+03=18.   शहर-08. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-6118  एकूण बरे झालेले रुग्ण- 5838 एकूण मृत्यू-- 142.

No comments:

Post a Comment