नवनिर्माण युवा फाऊंडेशनच्या वतीने तीळ गुळ वाटप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 14, 2021

नवनिर्माण युवा फाऊंडेशनच्या वतीने तीळ गुळ वाटप

बारामती:- जळोची गावा मधे नवनिर्माण युवा फाऊंडेशन यांच्या वतीने तीळ गुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या वेळी गावातील लोकांनी उस्फूर्त पणे प्रतिसाद दिला त्यावेळी संस्थेचे सचिव डाॅ.नवनाथ मलगुंडे यानी प्रास्ताविक केले व सर्वांचे स्वागत केले व संस्थे      चे अध्यक्ष  अँड.अमोल सातकर यानी सांगितले की संस्था येणारया काळात जेवढे समाज उपयोगी काम करता येईल तेवढे काम करेल गरजू लोकांना मदत करेल असे मत व्यक्त केले या वेळी पंचायत समिती चे माजी गट नेते मा.दिपक मलगुंडे, दुध संघाचे माजी व्हा चेअरमन मा. प्रताप पागळे, माजी संरपंच दत्तु माने, माजी सभापती शैलेश बागडे भगवान मलगुंडे, प्रमोद ढवान,डाॅ.राजेंद्रजी चोपडे, धनंजय जमदाडे, भीवा मलगुंडे, दादा शिरसठ ,गणेश पागळे ,स्वप्निल कांबळे,माणसींग सुळ, दिलीप पागळे,बाळू शेंडगे, गणेश सातकर, किशोर सातकर, निखील दांगडे आदी मान्यवर उपस्थित होते...

No comments:

Post a Comment